
कॅलिफोर्निया – सॅमसंगला ऍपलच्या दोन पेटंटचे उल्लघन केल्या प्रकरणी 12 कोटी डॉलर्सची भरपाई देण्याचे आदेश अमेरिकेच्या न्यायालयाने दिले आहेत. ऍपल आणि सॅमसंग या दोन कंपन्यांमधे सध्या पेटंन्ट वाद सुरू आहेत. सॅमसंगने फीचर्सच्या पेटंटचे उल्लघन केले असा आरोप ऍपलने केला होता. यावर न्यायालयाने हा निर्णय दिला.
दरम्यान, कॅलेफोर्नियातील न्यायालत ऍपलनेही सॅमसंच्या पेटंटचे उल्लघन केले असल्याचे सिध्द् झाले आहे. त्यामुळे ऍपलनेही 158,000 डॉयरची भरपाई स्वरूपात सॅमसंगला देण्याचे आदेश कॅलेफोर्नियातील न्यायालयाने दिले आहेत.
