
उन्हाळ्याच्या काळात वीज बिलांचे टेन्शन सर्वांनाच अडचणीचे ठरते. एसी, कूलर, पंखे इत्यादी चालू असल्याने वीज बिल वाढते. अशा स्थितीत एसी चालू करायचा की बंद करायचा हे समजत नाही. पण या संभ्रमात राहून चालणार नाही. उन्हाळ्यात तुम्ही एसी हवेचा आनंद घेऊ शकता, यासाठी तुम्हाला हे छोटे उपकरण तुमच्या घरात बसवावे लागेल.
Electricity Bill Reduce : एसी, कुलर, पंख्याने वाढवले तुमचे बिल? हे डिव्हाईस तुमचे टेंशन करेल कमी
PUNZONE Super Maxx Power हे वीज बचत करणारे डिव्हाईस आहे. हे उपकरण व्होल्टेज स्टॅबिलायझर म्हणूनही काम करते. जर व्होल्टेज चढ-उतार होत असेल, तर ते स्थिर होण्यास मदत होते. तुम्हाला हे डिव्हाईस ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म Amazon वर अतिशय स्वस्तात मिळत आहे. जरी या डिव्हाईसची मूळ किंमत 1,499 रुपये आहे, परंतु तुम्ही केवळ 398 रुपयांमध्ये 73 टक्के सूट मिळवून खरेदी करू शकता.
निवासी आणि व्यावसायिक दोन्ही ठिकाणी तुम्ही MD Proelectra वापरू शकता. यामुळे तुमचे बिल अर्ध्याहून अधिक कमी होईल, तुम्ही हे डिव्हाइस 67 टक्के डिस्काउंटसह फक्त 720 रुपयांमध्ये खरेदी करू शकता. हे केवळ एक किलोवॅटमध्येच नाही, तर 5 ते 9 किलोवॅटच्या पर्यायांमध्येही उपलब्ध आहे.
KEYORA Turbo Maxx Power डिव्हाइस तुमचे टेंशन कमी करू शकते. कंपनीच्या दाव्यानुसार, यामुळे तुमचे बिल 40 टक्क्यांनी कमी होऊ शकते. तुम्ही केवळ 398 रुपयांमध्ये 34 टक्के सूट देऊन हे डिव्हाइस खरेदी करू शकता.
तुम्हाला Amazon वर Wingwon Super Maxx हेवी ड्युटी इलेक्ट्रिसिटी सेव्हिंग डिव्हाइस फक्त 549 रुपयांमध्ये मिळत आहे. यामध्ये तुम्हाला एक फ्रीबी मिळत आहे.
हे डिव्हाईस बसवण्यासोबतच तुम्हाला तुमच्या वीज उपकरणांच्या वापराकडेही लक्ष द्यावे लागेल. गरज नसताना उपकरण बंद ठेवा आणि गरज असेल तेव्हाच वापरा.
