मुंबई- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने शुक्रवारी महाराष्ट्रातील रायगड, हातकणंगले आणि जालना लोकसभा मतदारसंघांसाठी तीन उमेदवारांची नावे जाहीर केली. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष भास्कर जाधव यांनी ही नावे जाहीर केली.

रायगड लोकसभा मतदारसंघांत शिवसेनेचे विद्यमान खासदार अनंत गीते यांच्या विरोधात सुनील तटकरे हे निवडणूक लढवणार आहेत. तर हातकणंगलेमधून जयंत पाटील आणि जालनामधून राजेश टोपे या विद्यमान मंत्र्यांना लोकसभेचे तिकीट देण्यात आले आहे. लोकसभा निवडणुकांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने १८ उमेदवारांची पहिली यादी २७ फेब्रुवारीला जाहीर केली आहे.