बिग बॉसमधून एली बाहेर पडल्याने सलमान भडकला

बिग बॉसचा ६९ वा दिवस खूपच गरमा-गरमीचा होता. सलमानने जरी घरातल्या प्रत्येचकांचे कन्फ्यूजन्स क्लियर करण्याचा प्रयत्न केला. शनिवारी घरामध्ये सामंजस्य निर्माण करण्याकसाठी काही टिप्स दिल्या. दुसरीकडे सलमानची मैत्रीण एली अवराम बिग बॉसमधून बाहेर पडल्याने सलमान चांगलाच भडकला होता.

यावेळी सलमानने एंडीची बाजू घेताना घरातील सर्वांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. एंडी कुणलाच काही सांगत नाही त्याएमुळे त्यांच्यात स्वाभवाचा कोणी फायदा उठवू नये असेही त्यांनी सांगितले. त्यासोबतच सलमानने संग्राम आणि एली यांच्याअत टास्कवेळी झालेल्या चुका समजावून सांगितल्या.

त्यासोबतच सलमानने यावेळी कुशालकडून बाहेर आल्यानंतर झालेल्या सर्व आरापोचा खुलासा केला. सलमानने यावेळी कुशालकडून सर्वच सलमानवर केलेले आरोप नाकरले आहेत. एकंदरीत एलीला बिग बॉसमधून बाहेर जावे लागत असल्याने सलामान घरातील मंडळीवर चिडला होता. मात्र त्याला हे दाखवता आले नाही.