सैफ पाहत नाही हिंदी सिनेमे-करीना

बॉलीवुड चार्मिंग कपल सैफ-करीना यांच्या बाबातीतली प्रत्येक गोष्ट सर्वांना माहित व्हावी अशी प्रत्येकांची इच्छा असते. त्यामुळेच अभिनेत्री करीनाने काही दिवसांपूर्वी सैफ अलीच्या बाबतीतली काही गोष्टीे सर्वांसमोर शेयर केल्या.

करीना म्हणाली, सैफ बॉलीवुडमधील बिजी हीरो पैकी एक आहे. त्यामुळेच तिला हिंदी सिनेमा पाहण्यासाठी टाइम मिळत नाही. त्याशिवाय सैफ जरी घरी असला तरी तो त्याच्या करीत असलेल्या सिनेमाच्या बाबतीत जास्त चर्चा करीत नाही. त्याशिवाय तो नेहमीच पर्सनल आणि प्रोफशनेल कामामध्ये अंतर ठेवून वागत असतो.

तसे पाहिले तर सैफ अली खान नेहमीच काही तरी वाचत असतो. त्याला वाचनाची खूप आवड आहे. सैफ सारखा जोडीदार मला मिळाल्याने मी खूपच खूष आहे असेही यावेळी बोलताना अभिनेत्री करीना कपूर म्हणाली. सैफ हा खुप समझदार आहे. सैफ सिनेमात कामामुळे जर कुठल्या अभिनेत्री सोबत रोमांटिक अथवा इंटिमेट झाला तर मला कधीच राग येत नाही. कथेनुसार अशा प्रकारचा रोल प्रत्येक अभिनेता व अभिनेत्रीला करावा लागतो असेही करीनाने स्पष्ट केले.

Leave a Comment