गेल्या काही दिवसांपासून ‘रब ने बना दी जोड़ी’ आणि ‘बैंड बाजा बारात’ या सिनमाच्या माध्यामातून हिट झालेली बॉलीवूड अभिनेत्री अनुष्का शर्माला अभिनेता राजकुमार यादव मुळीच आवडत नाही. आगामी काळात येत असलेल्या ‘एनएच १०’ या सिनेमात राजकुमारने काम करून नये म्हणून अनुष्काी शर्मा प्रयत्नशील आहे. तसे पाहिले तर राजकुमार, हा आता आलेल्याा काही सिनेमातून ऐक्टिंगच्या माध्यामातून ऑडियंसला इम्प्रेस करण्यात यशस्वी झाला आहे.
सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, या सिनेमाची निर्माता म्हणून अनुष्का शर्मा काम करीत आहे. ‘एनएच-10’ या प्रॉजेक्टमध्ये ती अभिनेता राजकुमार यादवला सोबत घेवून काम करणार नसल्या ची घोषणा तिने केली आहे. राजकुमार यादव या ‘एनएच-10’ सिनेमा प्रॉडक्शन कंपनीचा जवळाचा अभिनेता आहे. त्या मुळे ‘एनएच-10’ या सिनेमतात राजकुमारने काही तरी काम करावे अशी डायरेक्टर नवदीप यांची इच्छा आहे.
‘एनएच-10’ या सिनेमातून सुरूवातीली अभिनेत्री फ्रीडा पिंटों बाहेर पडली. त्याीनंतर या सिनेमातून अभिनेत्री सोनम कपूर बाहेर पडली. तर दुसरीकडे अभिनेत्री अनुष्का राजकुमार यादवला सिनेमाच्याे आहेर काढण्याुचा प्रयत्नम करीत आहे. अनुष्का शर्मा या सिनेमात लीड रोल करणार आहे. अनुष्काला या सिनेमाची स्क्रीपप्टर खूपच आवडली आहे.