९० च्या. दशकात बॉक्स ऑफिस वर धूम माजविणा-या ‘मिस्टर इंडिया’ या सिनेमाची सीक्वलवर लवकरच काम सुरू करण्याकत येणार आहे. ऑरिजनल सिनेमा असलेल्याम मिस्टर इंडिया या सिनेमात अभिनेता अनिल कपूरनेच महत्वातचा रोल केला होता. त्याममुळे आता आगामी काळात येत असलेल्यास ‘मिस्टर इंडिया २’ या सिनेमाचा हिस़्ासा असणार आहे. १९८७ साली अनिल कपूरचा बंधु बोनी कपूर सिनेमाचे प्रमोशन केले होते. या सिनेमात अनिल कपूर सोबत श्रीदेवी, अमरीश पुरी यांचा मुख्ये रोल होता.
याबाबत बोलताना अभिनेता अनिल कपूर म्हूणाला, मी आगामी काळात येत असलेल्याय ‘मिस्टर इंडिया या सिनेमाच्यान सीक्वल मध्येर काम करणार आहे. या सिनेमाचा सीक्वल माझयाशिवाय पूर्ण होवू शकत नाही; या सिनेमाला तयार होवून आता २५ वर्ष पुर्ण झाले आहेत; तरीपण हा सिनेमाची आठवण काढली की, आज पण आनंद होतो. आगामी काळात या सीक्वलचे काम लवकरच सुरू करण्यानत येणार आहे.
या सिनेमाचे दिग़दर्शन् यापूर्वी शेखर कपूर यांनी केले होते या सिनेमात अमरीश पुरीने मोगैंबोची भूमिका केली होती. त्या मुळे या सिनेमाचया आठवणी आजही प्रेक्षकाच्याा मनात आहेत; सूत्रांने दिलेल्या माहितीनुसार सलमान खान आणि बोनी कपूरचा मुलगा अर्जुन कपूर ‘मिस्टर इंडिया’ या सिनेमाच्याय सीक्व लमध्येा काम करणार आहे.