
मुंबई – राष्ट्रवादी धर्मनिरपेक्ष पक्षांसोबतच राहणार आहे, तिसरी आघाडी वैगरे काही नसेल, आमची काँग्रेसबरोबरची आघाडी कायम राहणार आहे, असं राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी स्पष्ट केलं आहे. यामुळे तिसर्या आघाडीतील राष्ट्रवादी सामील होईल या शक्यतेला आणि चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे.
