
लंडन- अव्वल सीडेड सर्बियाच्या नोवाक जोकोविचवर अंतिम लढतीत सरळ सेटमध्ये 6-4, 7-5, 4-6 असा विजय मिळवत दुस-या सीडेड ब्रिटनच्या अँडी मरेने रविवारी प्रथमच विम्बल्डन पुरुष एकेरीवर नाव कोरले. मरेच्या रूपाने यजमान टेनिसपटू ऑल इंग्लंड लॉन टेनिस क्लबवर चँपियनफ ठरला. गेल्या वर्षी उपविजेतेपद मिळवलेल्या मरेचे विम्बल्डन पटकावण्याचे स्वप्न अखेर पूर्ण झाले.
