गेल्या काही दिवसापासून अभिनेता इमरान हाशमी त्याची सीरियल किसर ही इमेज बदलण्यासाठी प्रयत्न करीत आहे. ‘शंघाई’ आणि ‘जन्नत-२’ या सिनेमात किस सीन शिवाय ऐक्टिंगमध्ये दम असल्याचे दाखवून दिले आहे. गेल्या काही दिवसापासून तो चांगलेच प्रॉजेक्ट्स करीत आहे. मात्र इमरान असलेल्या सिनेमात मात्र एक ना एक किस सीन असतोच.
इमरानने दिले हुमाला ‘किस’सीनचे ट्रेनिंग
आगामी काळात येत असलेल्या सिनेमात इमरान किस सीन करणार आहे. काही दिवसापूर्वीच ‘एक थी डायन’ या सिनेमात इमरान आणि हुमा कुरैशीमध्ये एक इंटीमेट सीनशुट केले जाणार होते.मात्र लिप टु लिप किस सीन करणे हुमा कुरैशीला जमत नव्हते.यावेळी इम्रानने तिला ट्रेनिंग केले. त्यावेळी काही मोजक्या टीम समोर त्यांनी शूट केले. सीन केल्यानंतर या सीनमुळे हुमा खूपच एक्साइटेड झाली होती.
हुमाला या किसनंतर मात्र तिच्याशी जुळवून घेणारा कोणी तरी मिळाला असे तिला वाटत आहे. किस सीनचा हा नवीन प्रोमो सिनेमात घालण्याची प्लानिंग त्यांनी केली आहे. मात्र या सीनला सेंसर बोर्डने मात्र ऑब्जेक्शन घेतले आहे.
