हॉलीवुड प्रमाणे गेल्या काही दिवसापासून बॉलीवुडदेखील खूपच बोल्ड झाले आहे. सध्या बॉलीवुडमधील काही अभिनेत्रीमध्ये रोज नवीन हॉट आणि सेक्सी फोटो ट्विटर अकाउंटवर पोस्ट करण्याची स्पर्धा लागली आहे. त्यामध्ये शर्लीन चोप्रा,पूनम पांडे आणि सनी लियोन यांनी आघाडी घेतली आहे.
बॉलीवुडमध्ये हॉट दिसण्याची लढाई अभिनेत्री सनी लियोन, पूनम पांडेय आणि शर्लिन चोप्रामध्ये लागली आहे. पहिल्यांदा सर्वाना वाटत होते की अभिनेत्री सनी लियोन ही एक पोर्न स्टार आहे. त्यामुळे त्याची स्पर्धा यांच्याशी कसे होणार असे वाटत होते. मात्र शर्लिनने प्लेब्वॉयसाठी न्यूड पोज देऊन सनीला टक्कर दिली आहे. तर पूनम पांडेयने या स्पर्धेत टिकण्यासाठी तिने पण अंघोळ करतानाचा न्यूड वीडियो पोस्ट केला आहे.
या तीन अभिनेत्री पैकी एक कोण तर बाजी मारेल हे निश्चित आहे. मात्र यांच्यातील स्पर्धेने एक मात्र आहे की प्रेक्षकांना भरपूर मसाला पहावयास मिळत आहे. आगामी काळात स्पर्धा जिंकण्यासाठी या तीन अभिनेत्री काय काय करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.