सलमानला हवे आहेत लग्नाशिवाय मुले

बॉलिवुडचा एलिजिबल बैचलर सलमान खानचा नुकताच गूगलवरिल सर्वात जास्त सर्च करना-या स्टार्सच्या यादीत समावेश झाला आहे. दोनच दिवसापूर्वी त्याने गूगल प्लस जॉइन केले आहे. त्यानंतर त्याने एक फैन क्लब तयार केले आहे. त्याच्या मदतीने तो एक फैन क्लब ऑपरेट करनार आहे.

यावेळी फैंस सोबत चर्चा करताना सलमान म्हणाला, ‘ मुले तर त्याला हवे आहेत. मात्र त्यासाठी लग्न करण्याची गरज नाही. सलमानला यावेळी त्याच्या एक फैनने लग्न आणि मुलाबाबत काय प्लान केला आहे असा प्रश्न विचारला होता. यावेळी त्याने मुले तर हवे आहेत. मात्र त्यासाठी लग्न करणार नसल्याचे स्पष्ट केले.

एक वेळी त्याने लग्न रद्द करू शकतो मात्र मुले असणे गरजेचे आहे असल्याचे तो म्हणाला. मात्र मला मुले हवे आहेत. त्यासाठी मात्र तो काही करणार याबाबत खुलासा त्याने केला नाही. त्यामुळे सलमान मुलांना दत्तक घेणार असे दिसते.