मुंबई: सलमान आणि कतरिना यांचे ‘मधुर’ संबंध संपुष्टात येउनही सलमानच्या दिलदारीत मात्र फरक पडलेला नाही. कतरीनाच्या वाढदिवसानिमित्त त्याने तिला भोजनासाठी आपल्या घरी पाचारण केलेच शिवाय अत्यंत महागडी अशी ऑडी एसयुव्ही कार भेट म्हणून दिली.

कतरिना कैफला १६ जुलैला आपला २८ वा वाढदिवस साजरा करण्यासाठी वेळच नव्हता. मात्र सलमानने आठवणीने तिला रात्री आपल्या कुटुंबियांसमवेत भोजनाचे आमंत्रण दिले आणि महागडी भेटही.