
अभिनेता सलमान खान आणि अभिनेत्री कैटरीना कैफ एकमेकापासून वेगळे झाले आहेत अशी चर्चा असेलही .पण सत्य मात्र वेगळेच आहे सलमान व कैटरीनाला सदैव एकमेकाची चिंता लागलेली असते. काही दिवसापूर्वी सलमानच्या हातून मार खाल्यानंतर ही कैटरीनाने त्याबाबत कुठे ब्र शब्दही काढला नाही. एवढेच नव्हे तर कैटरीना सारखीच सलमानच्या तब्येतीवरून चिंतीत असते त्यामुळेच ती सध्या जास्तीत जास्त वेळ सलमान सोबत घालविण्याचा प्रयत्न करीत आहे.
