
सीबसागर, १६ जुलै-गुवाहाटी येथील अल्पवयीन मुलीच्या विनयभंगाचे प्रकरण पटलेले असतानाच आणखी एक छेडछाडीची घटना असाममध्ये उघडकीस आली आहे. यावेळी लष्कराच्या जवानांवर आरोप करण्यात आला आहे. सीबसागर जिल्ह्यात जवानांनी मुलीची छेड काढल्याची घटना घडली. डोलोपा येथील जंगलात हा प्रकार घडला.
