
धुळे, १६ जुलै-धुळे जिल्ह्यात एनआरएचएम योजनेत निकृष्ट दर्जोचे साहित्य खरेदी करुन आणि त्याचे बनावट बिल बनवून लाखो रुपयांचा भ्रष्टाचार करण्यात आला आहे. यासंदर्भात वर्षभरानंतर चौकशी समिती नेमण्यात आली. मात्र या समितीतील सदस्य आणि त्यांचा कारभार पाहता हा चौकशीचा फार्स आहे का अशी शंका उपस्थित होते.
