
नवी दिल्ली, दि. १५ – उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांना उपराष्ट्रपती पदासाठी पुन्हा उमेदवारी देण्याचा निर्णय यूपीएने घेतला असून, त्यामुळे सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्यानंतर सलग उपराष्ट्रपती पदावर सलग दुसर्यांदा विराजमान होण्याची संधी त्यांना मिळू शकणार आहे.
