
न्यूयॉर्क, दि. १२ – आशिया खंडाने ट्विटस पोस्ट करण्यामध्ये आघाडी घेतली आहे. अमेरिकेतून सध्या सर्वाधिक ट्विटस पोस्ट केल्या जातात. मात्र गेल्या काही महिन्यांत अमेरिकेतून ट्विटस पोस्ट करण्याचे प्रमाण कमी झाले आहे. तरी याच कालावधीत आशिया खंडामधून ट्विटस पोस्ट करण्याचे प्रमाण वाढले आहे.
