
नुकतेच कॅटरिनाला बेशरम म्हणणारी सोनम कपूर आता एका बोल्ड भूमिकेत दिसण्याची शक्यता आहे. तिने सिल्क स्मितासारख्याच एका बोल्ड भूमिकेसाठी होकार दिल्याची माहिती तिच्या निकटवर्तीय मित्रांनी दिली आहे. नुकतेच एका निर्मात्याने सोनम कपूरला अशाच एका बोल्ड रोलची ऑफर दिली आहे.
