
नागपूर, दि.१६ – ज्येष्ठ समाजसेवक कै. बाबा आमटे यांच्या जीवनावर एक चित्रपट तयार करण्यात येत असून त्या चित्रपटामध्ये बाबांच्या भूमिकेत प्रसिद्ध अभिनेता नाना पाटेकर दिसणार आहे. संगीत दिग्दर्शक व निर्माती माधुरी अशीरगडे यांच्या झिरो माईलस्टोन फिल्मच्यावतीने हा चित्रपट तयार करण्यात येत आहे.
