
नवी दिल्ली, दि. ५ – पाकिस्तानचे राष्ट्रपती झरदारी यांनी अमेरीकेच्या ड्रोन हल्ल्यांना चुकीचे सांगत त्यांचे वाईट परिणाम दिसून येत असल्याचे सांगितले आहे. या हल्ल्यांमध्ये होणार्या निर्दोष नागरिकांच्या हत्येमुळे नागरिकांमध्ये वाढता रागामुळे दहशतवाद वाढत असल्याचे त्यांनी सांगितले. झरदारी सध्या पंजाब प्रांताच्या दौर्यावर आहेत.
