मदुराई दि ११ येथील जगप्रसिद्ध मीनाक्षी मंदिराला आयएसओ ९००१-२००८ हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्रमाणपत्र देण्यात आले असून शिल्पकला आणि महाप्रचंड गोपुरांसाठी हे मंदिर विख्यात आहे. सुरक्षा आणि स्वच्छतेच्या निकषांनुसार मंदिर परिसराचा दर्जा अत्युत्तम असल्याबद्दल हे प्रमाणपत्र देण्यात आल्याचे मंदिराचे कार्यकारी अधिकारी आर.पद्मनाभन यांनी सागितले.
मदुराई येथील मीनाक्षी मंदिराला आयएसओ
तमीळनाडूतील श्रीपार्थसारथी आणि कपलीश्वर मंदिरांनाही यापूर्वी असे प्रमाणपत्र देण्यात आले आहे.
