हा देश आहे देशात सगळ्यात जास्त आंबटशौकीन

pakistan
इंटरनेट सेवा पुरवणाऱ्यांकडून ८२७ पॉर्न वेबसाइट केंद्र सरकारने बंद केल्यानंतर काही पॉर्न साईट्स बंद करण्यात आल्या पण काही पॉर्न साईट अजूनही सुरू असल्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने यावर आता पुन्हा प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

सूत्रांच्या मते, हा निर्णय उत्तराखंड उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर घेण्यात आला असून उच्च न्यायालयाने २७ सप्टेंबर २०१८ रोजी हा आदेश जारी केला होता. तसेच इंटरनेट सेवा वापरण्यात अमेरिकेनंतर भारत हा दुसरा देश आहे. भारतही पॉर्न वेबसाईट पाहणाऱ्यांमध्ये आघाडीवर आहे. मोठ्या प्रमाणात पॉर्न साईट्स भारतात पाहिल्या जातात. भारताचा यात २०१७मध्ये तिसरा क्रमांक होता, तर अमेरिका २०१४मध्ये यात पुढे होती.

तर पॉर्न वेबसाईट पाहणाऱ्या देशाचे आकडे २०१८मध्ये गूगलने जाहीर केले होते. पाकिस्तान त्यात सगळ्यात पुढे होते. तुम्हाला वाचून धक्का बसेल पण तेव्हा या वेबसाईट्सवर प्राण्यांचे पॉर्न व्हिडिओदेखील पाहण्यात आले होते. इंटरनेटवरील पोर्न सर्च करणाऱ्यांमध्ये टॉपच्या ८ देशांमधील ६ मुस्लिम देश आहेत. यापैकी अश्लील व्हिडिओ सर्च करण्याच्या बाबतीत इजिप्त दुसरा आहे तर इराण, मोरोक्को, सौदी अरेबिया आणि तुर्की या क्रमवारीत चौथे, पाचवे, सातवे आणि आठव्या क्रमांकावर आहेत. लेबनान आणि तुर्की सोडले तर जवळजवळ सर्व अरब देशांमध्ये पॉर्नवर बंदी आहे.

सौदी सरकारने यासंदर्भात २०१५मध्ये ९ हजार ट्विटर अकाऊंट हॉक केले होते. तर यात काही लोकांना ताब्यातही घेण्यात आले होते. भारतामध्ये ७० टक्के इंटरनेटचा वापर हा पॉर्न व्हिडिओ पाहण्यासाठी केला जातो. पण पॉर्न वेबसाईट बंद केल्यामुळे त्याचे दुष्परिणामही होतील असे काही वेबसाईट चालवणाऱ्यांचे म्हणणे असल्यामुळे आता पॉर्न साईट्स बंद करून त्याचा काय फायदा होतो हेच पाहणे महत्त्वाचे आहे.

Leave a Comment