३० मिनिटे पाण्यात ठेवली २ हजारची नोट

water
मुंबई – मोदी सरकारने ८ नोव्हेंबरला एक ऐतिहासिक निर्णय घेतला. काळ्या पैशाला लगाम घालण्यासाठी ५०० आणि १००० च्या नोटांवर बंदी आणली आणि बाजारात नवी २ हजाराची नोट उपलब्ध केली. ही २ हजाराची नोट या अगोदरच्या नोटापेक्षा वेगळी असल्यामुळे या नोटेबाबत लोकांना अनेक उत्सुकता होता. अशाच सोशल मीडियावर एक व्हिडिओ वायरल झाला आहे. ज्यामध्ये ही नोट तब्बल ३० मिनिटे पाण्यात भिजवून ठेवली होती.

सध्या सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल होत असून २००० रुपयांची नोट पाण्यात ३० मिनिटे भिजवून ठेवल्याचे या या व्हिडिओत दाखवण्यात आले. त्यानंतर तिला सुखविण्यात आले. मग काय झाले तुम्हीच पाहा… हा व्हिडिओ पाहिल्यावर त्याचा परिणाम खूप इंटरेस्टिंग आहे. आपण पाहत आहोत की बाजारात २००० च्या नोटेबाबत अनेक अफवा परसवली जात आहेत. अशातच या नोटांमध्ये अजून काही गोंधळ होणार तर नाही याची काळजी ग्राहकांना वाटत आहे.

Leave a Comment