
मुंबई : पॅनकार्डची गरज बँक अकाऊंट काढण्यापासून अनेक गोष्टींसाठी पडत असते, केंद्र सरकारने बँक अकाऊंट उघडताना आता शेतकऱ्यांसाठीही पॅनकार्ड अनिवार्य केले आहे.
ऑनलाईन अर्ज करून मिळवा पॅनकार्ड
पॅनकार्ड हा दहा अंकी पर्मनंट अकाऊंट नंबर आहे. यानुसार त्याची अनेक ठिकाणी आपल्याला गरज पडत असते. पॅनकार्ड इनकम टॅक्स डिपार्टमेंटकडून दिले जाते. तुम्ही तुमचे पॅनकार्ड ऑनलाईन बनवू शकतात. तुम्ही तुमच्या पॅनकार्डसाठी ऑनलाईन अर्ज करू शकतात. पॅनकार्ड बनवण्यासाठी १०५ रूपये लागतात. पॅनकार्ड १५ ते २० दिवसांनी तयार होते. पॅनकार्डसाठी तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकतात. https://tin.tin.nsdl.com/pan/form49A.html
