हे आहेत मुंबईतील शिवसेनेचे किल्लेदार !

shivsena
मुंबई : २५ वर्षापासून एकत्र संसार थाटणाऱ्या भाजप आणि शिवसेना यांच्यात फारकत झाल्यानंतर वेगळा संसार थाटलेल्या शिवसेनेने आज विधानसभा निवडणुकीसाठी मुंबईतील आपल्या किल्लेदारांची नावे जाहीर केली आहे.

हे आहेत शिवसेनेचे उमेदवार – अंधेरी पूर्व : रमेश लटके , अंधेरी पश्चिम : जयवंत परब, कांदिवली पूर्व : अमोल किर्तीकर, दिंडोशी : सुनील प्रभू, शिवडी : अजय चौधरी, वरळी : सुनील शिंदे, माहिम : सदा सरवणकर, वांदे पूर्व : बाळा सांवत, दहीसर : विनोद घोसाळकर