रिलायन्सच्या पहिल्या महिला निर्देशक पदी नीता अंबानी

neeta-ambani
मुंबई – रिलायन्स इंडस्ट्रीज देशातील सर्वात मोठी खासगी कंपनी ख्याती प्राप्त आहे. रिलायन्स इंडस्ट्रीज त्याच निर्देशक पदी कंपनीचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांच्या पत्नी नीता अंबानी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. रिलायन्सच्या निर्देशक मंडळातील पहिल्या महिला निर्देशक म्हणून त्यांची नियुक्ती झाली.

नीता अंबानी यांच्या नियुक्तीने कंपनीमध्ये किमान एक तरी महिला निर्देशक असावी, या सेबीच्या नियमाची पुर्तता झाली आहे. सेबीच्या या नियमामागे कंपनीच्या निर्देशक मंडळात महिलांची उपस्थिती वाढविणे हा उद्देश आहे.

Leave a Comment