किम कार्दशियनने दाखवली तिची परफेक्ट फिगर, नाईट ड्रेसमध्ये दाखवल्या बोल्ड अदा


हॉलिवूड टीव्ही स्टार आणि मॉडेल किम कार्दशियन तिच्या कामासह तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असते. यापूर्वी पीट डेव्हिडसनसोबतच्या तिच्या ब्रेकअपच्या बातम्याही समोर आल्या होत्या.

किम कार्दशियन सोशल मीडियावर खूप सक्रिय असते आणि दररोज तिचे नवीन फोटो तिच्या चाहत्यांसोबत शेअर करत असते. किम तिच्या बोल्ड इमेजसाठीही प्रसिद्ध आहे.

अभिनेत्रीने तिचे लेटेस्ट फोटो शेअर केले आहेत. ज्यामध्ये ती अतिशय बोल्ड गुलाबी नाइट ड्रेसमध्ये दिसत आहे. आरशासमोर बसून अभिनेत्री एकापेक्षा एक पोझ देताना दिसत आहे.

किम कार्दशियनच्या मुली लवकरच हॉलिवूडमध्ये डेब्यू करणार आहेत. ती लवकरच एका हॉलिवूड चित्रपटात काम करताना दिसणार आहे. Paw Patrol: The Mighty असे या चित्रपटाचे नाव आहे.

इतकंच नाही तर किम कार्दशियन आपल्या बोल्ड स्टाईलने येताच सगळ्यांचं लक्ष वेधून घेते. अती बोल्डनेसमुळे ही अभिनेत्री कधीकधी ट्रोलिंगची शिकार बनते.