महाराष्ट्रात 18 नवीन मंत्र्यांची अंतिम यादी जाहीर, यांना मिळणार मंत्रिपद


मुंबई : राज्यातील 40 दिवस जुन्या शिंदे-फडणवीस सरकारचा पहिला मंत्रिमंडळ विस्तार मंगळवारी होणार आहे. सकाळी 11 वाजता राज्यपाल भगतसिंग कोश्यारी नवीन मंत्र्यांना राजभवनात शपथ देत आहेत. भाजप आणि शिंदे गटाच्या वतीने 9-9 आमदार मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत.

शिंदे गटाचे मंत्री
तानाजी सावंत
उदय सामंत
संदिपान भुमरे
दादाजी भुसे
अब्दुल सत्तार
दीपक केसरकर
शंभूराज देसाई
संजय राठोड
गुलाबराव पाटील

भाजपचे मंत्री
गिरीश महाजन
चंद्रकांत पाटील
सुधीर मुनगंटीवार
सुरेश खाडे
राधाकृष्ण विखे पाटील
अतुल सावे
रवींद्र चव्हाण
विजयकुमार गावित
मंगलप्रभात लोढा