पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी कोल्हापूर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने तयार केलेल्या मार्गदर्शक सूचना.. एक अभिनव कल्पना!


कोल्हापूर जिल्ह्यात आलेल्या महापुरामुळे स्थलांतरित व बाधित नागरिकांना दानशूर व्यक्तींनी मदत करण्याचे आवाहन कोल्हापूर जिल्हाधिकारी राहुल रेखावर यांनी केले आहे. त्याअनुषंगाने कोल्हापूर जिल्ह्यातील पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी कोल्हापूर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने तयार केलेल्या मार्गदर्शक सूचना.. एक अभिनव कल्पना !