कोरोनाच्या संकटात तुमच्या मदतीसाठी ‘हे’ आहेत हेल्पलाईन नंबर


मुंबई – राज्यातील कोरोना परिस्थिती दररोज चिंताजनक होत असतानाच या परिस्थितीत शक्य त्या सर्व परींनी आरोग्य यंत्रणा आणि प्रशासन सध्या नागरिकांना आधार देण्याचा प्रयत्न करत आहे. कोरोनाबाधितांची वाढती संख्या पाहता दर दिवशी महाराष्ट्रात मोठ्या संख्येने रुग्णालयांतील सुविधा, रुग्णांसाठीचे बेड्स, औषधांची उपलब्धता यांच्याबाबत विचारणा केली जात आहे. अशा परिस्थितीत नेमका कुठे आणि कोणाला संपर्क साधायचा याबाबतही काही नागरिकांमध्ये संभ्रम असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

पण, आता तुम्हाला गोंधळून जाण्याचे कारण नाही. कारण, कोविड रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांच्या मदतीसाठी बहुतांश जवळपास राज्यात सर्व ठिकाणी काही दूरध्वनी क्रमांक सुरु करण्यात आले आहेत. कोविड केअर सेंटरबाबतची माहिती, बेड्सची उपलब्धता याची माहिती आणि मदत या क्रमांकांवर संपर्क साधून नागरिकांना मिळू शकते.

अशा प्रकारे आहेत काही महत्त्वाचे दूरध्वनी क्रमांक आणि हेल्पलाईन नंबर

 • चंद्रपूर- 07172-274161, 07172-274162
 • वाशिम आरोग्य विभाग कोरोना हेल्पलाईन नंबर- 8379929415
 • आरोग्य सेवा हेल्पलाईन नांदेड – +912462235077
 • टोल फ्री क्रमांक नांदेड – 1075,912462235077
 • गडचिरोली- 07132222340- 9356305287
 • यवतमाळ आरोग्य विभाग कोरोना हेल्पलाईन नंबर ::7276190790
 • सांगली जिल्ह्यातल्या आरोग्य सेवा हेल्पलाईन नंबर – 0233-2374900, 0233 – 2375900, 0233 – 2377900
 • अमरावती जिल्हा हेल्पलाईन (आपत्ती नियंत्रण कक्ष) – 0721 – 2661355 / 2662025
 • अमरावती बेड्सच्या उपलब्धतेबाबत हेल्पलाईन (जिल्हा रुग्णालय) – 8856922546 / 8855052546
 • अमरावती संवाद कक्ष (जिल्हाधिकारी कार्यालय) – 18002336396
 • नाशिक महानगरपालिका कोरोना माहिती कक्ष हेल्पलाईन नंबर – 0253-2317292, 09607432233, 09607623366
 • नागपूर जिल्हा, बेडस आणि इतर मदतीसाठी नागरिकांनी जिल्हाधिकारी कार्यालय नियंत्रण कक्ष दूरध्वनी क्रमांक – 0712-2562668
 • नागपूर जिल्हा टोल फ्री क्रमांक- 1077
 • नागपूर मनपा स्वतंत्र नियंत्रण कक्ष दूरध्वनी क्रमांक – 0712-2567021
 • पिंपरी चिंचवड महानगरपालिरा बेड्ससाठी हेल्पलाईन नंबर – 020-67331151, 020-67331152
 • पिंपरी चिंचवड सारथी हेल्पलाईनचा मदत दूरध्वनी क्रमांक- 8888666600
 • मुंबई विमानतळ हेल्पलाईन क्रमांक- 022 66851010
 • बृहन्मुंबई महानगरपालिका हेल्पलाईन क्रमांक- 1916
 • नवी मुंबई महानगरपालिका हेल्पलाईन क्रमांक- 02227567460
 • सिंधुदुर्ग जिल्हा आरोग्य सेवा हेल्पलाईन नंबर – 02362228900, 02362228901