हा ट्रॅक्टर डिझेलने नाही तर बंदुकीच्या गोळीने होतो सुरु

tractor
आपल्याला विविध प्रकारचे आविष्कार जगभरात पाहायला मिळत असतात. यापैकी अनेक असे असतात जे पाहून आपल्याला आश्चर्य वाटत असते. DT-14 ट्रॅक्टर त्यातील असाच एक आविष्कार होता. हा ट्रॅक्टर डिझेलने नव्हे तर बंदुकीच्या गोळीने सुरु होत होता.

हे रशियन ट्रॅक्टर 60 आणि 70 च्या दशकात भारतातही भरपूर प्रसिद्ध होते. त्यावेळी 12000 रुपये याच्या बेसिक मॉडेलची किंमत होती. त्यामुळे ते श्रीमंत शेतकऱ्यांनाच खरेदी करता येत होते हे स्पष्टच आहे. DT-14 चे मेंटनेन्स अगदी कमी होते, त्यामुळे फार कमी काळात ते प्रसिद्ध झाले असे म्हटले जाते. हरित क्रांतीमध्ये महत्त्वाची भूमिका असलेले DT 14 आजही तमिळनाडूच्या काही शेतकऱ्यांकडे आढळते.

Leave a Comment