तुम्हाला देखील विचार करण्यास भाग पाडतील ही रोचक तथ्य

आजपर्यंत तुम्ही अनेक सामान्य ज्ञानाची पुस्तके वाचली असतील. यातील माहिती एवढी रोचक असते, ती वाचून आपण हैराण होतो. आज असेच काही रोचक तथ्य जाणून घेऊया.

Image Credited – Amarujala

बुद्धीबळ –

बुद्धीबळ अर्थाच चेसचा अविष्कार भारतात झाला आहे. मनोवैज्ञानिकांनुसार बुद्धीबळ खेळल्याने बौद्धिक क्षमता वाढते व अवघड प्रश्न सोडवण्यास सोपे जातात.

Image Credited – Amarujala

शहामृग –

जगातील सर्वात मोठा पक्षी हा शहामृह आहे. मात्र त्यांचे डोळे हे त्यांच्या मेंदूपेक्षा मोठे असतात. शहामृगाचे डोळे दोन इंचांपर्यंत मोठे असतात. एवढे मोठे डोळे पृथ्वीवरील कोणत्याही जीवाला नाहीत.

Image Credited – Amarujala

डॉल्फिन –

डॉल्फिनला भारताचा राष्ट्रीय मासा म्हणून ओळखले जाते. हा मासा 5 ते 8 मिनिटे श्वास रोखून धरू शकतो. एवढेच नाही तर डॉल्फिन एक डोळा उघडा ठेऊन देखील झोपू शकतात.

Image Credited – Amarujala

कासव –

कासव हा पृथ्वीवर सर्वाधिक दिवस जगणारा जीव आहे. कासव 200 ते 250 वर्ष जिंवत राहतो. सध्या पृथ्वीवर कासवाच्या 300 पेक्षा अधिक प्रजाती आहेत. विशेष गोष्ट म्हणजे कासवाला दात नसतात.

Image Credited – Amarujala

झोप –

एक निरोगी व्यक्ती एका वर्षात जवळपास 4 महिने झोपतो. कारण दररोज कमीत कमी 8 तासांची झोप घेणे गरजेचे आहे. एवढेच नाही तर मनुष्य कधीही डोळे उघडू ठेऊन शिंकू शकत नाही.

Image Credited – Amarujala

पाल –

पालीचे ह्रदय हे एका मिनिटाला तब्बल 1000 वेळा धडकते.

Image Credited – Amarujala

टाइपरायटर –

TYPEWRITER हा इंग्रजीचा एक असा शब्द आहे. कॉम्प्युटर कीबोर्डच्या एकाच लाईनमध्ये टाइप होतो. याशिवाय Uncopyrightable एकमेव असा शब्द आहे, ज्यात कोणतेच अक्षर पुन्हा येत नाही.

Image Credited – Amarujala

गुरू ग्रह –

गुरू ग्रह हा आपल्या सौरमंडळातील सर्वात मोठा आणि वजनदार ग्रह आहे. याचे वजन सौरमंडळातील सर्व ग्रहांच्या एकूण वजनापेक्षा 2.5 पट अधिक आहे. वैज्ञानिकांनुसार, गुरूचा चंद्र यूरोपावर बर्फाच्या स्वरूपात पाणी आहे.

Image Credited – Amarujala

मासे –

तुम्हाला आश्चर्य वाटेल की मासे आपले डोळे कधीच बंद करत नाही. याचा अर्थ असा नाही की ते झोपत नाहीत. मासे देखील इतर जीव-जंतूप्रमाणेच झोपतात.

Image Credited – Amarujala

सरडा –

सरडा हा एकमेव अशा जीव आहे जो एकाच वेळी दोन वेगवेगळ्या दिशांना पाहू शकतो.

Leave a Comment