कोरोनाग्रस्त दिसल्यास जागीच गोळ्या घाला, किम जोंगचे फर्मान


प्योंगगँग : उत्तर कोरियाचा हुकुमशहा किम जोंग याने जर आपल्या देशात कोरोना व्हायरसचा रुग्ण आला तर जागीच गोळी मारा, असे आदेश दिले आहेत. नेहमी आपल्या वादग्रस्त फतव्यांमुळे किम जोग चर्चेत असतो. यंदा पुन्हा एकदा त्याने वादग्रस्त निर्णय घेतल्यामुळे चर्चेत आला आहे.

चीनवरुन परतलेल्या एका व्यापाऱ्याला कोरोना व्हायरस झाला आहे. जोंग याने त्या रुग्णाला गोळी मारण्याचे आदेश दिले आहेत. पीडित व्यक्तीमुळे इतर कोणाला या रोगाची लागण होऊ नये म्हणून त्याने हा आदेश जारी केला आहे, अशी माहिती मिळत आहे.

Leave a Comment