राज्यातील पालकमंत्र्यांची जिल्हानिहाय यादी


मुंबई – राज्यातील सर्व जिल्ह्यांच्या नवीन पालकमंत्र्यांची यादी महाराष्ट्र सरकारने जाहिर केली आहे. सरकारने जिल्हा पालकमंत्री म्हणून मंत्री आणि राज्यमंत्री यांच्या जिल्हानिहाय नियुक्त करण्याचा निर्णय घेतला असून राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार अनेक दिवसांच्या घोळानंतर पार पडल्यानंतर अखेर ३६ मंत्र्यांनी मंत्रिमंडळ विस्तारात शपथ घेतली आणि खातेवाटपही झाले. पण पालकमंत्री पदाचे वाटप मात्र झाले नव्हते. आज पण काल सरकारने पालकमंत्र्यांची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. मंत्री व राज्यमंत्री यांची पालकमंत्री म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जिल्हानिहाय नियुक्त्या केल्या आहेत.

Leave a Comment