सोशल मीडियात व्हायरल होत आहे पुण्यातील ‘खाकीतला’ गायक


सध्या सोशल मीडियावर पोलिस दलातील कर्मचारी सागर घोरपडे यांच्या गाण्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. वर्दीत आपल्या दर्दी आवाजामध्ये त्यांनी तुमही आना… हे गाणे गायले आहे. फेसबूकवर नुकताच पोस्ट करण्यात आलेला त्यांचा हा व्हिडिओ अवघ्या 3 दिवसांत 10 लाख लोकांनी पाहिला. यानंतर तो त्यांनी युट्यूबवर सुद्धा पोस्ट केला. त्यांच्या युट्यूब चॅनलवर अशीच आणखी काही गाणी दिसून येतात.

Leave a Comment