या कंपनीचा 100 इंचाचा टिव्ही झाला लाँच

स्मार्ट टिव्ही बनवणारी कंपनी वू (VU) भारतात 100 इंचाचा सुपर टिव्ही लाँच केला आहे. या आधी देखील कंपनीने भारतात लाँच केलेले टिव्ही भारतीय ग्राहकांना आवडले होते. या 100 इंच टिव्हीची किंमत तब्बल 8 लाख रूपये आहे. या टिव्हीची विक्री पुढील आठवड्यात सुरू होईल.

युजर्सला या टिव्हीमध्ये अँड्राईड 8.0 आणि विंडो 10 सपोर्ट मिळले. याचबरोबर ग्राहक आपल्या हिशोबाने ऑपरेटिंग सिस्टम निवडू शकतात.

(Source)

चांगल्या परफॉर्मेंससाठी या टिव्हीमध्ये इंटेल कोर आय3 आणि कोर आय5 प्रोसेसर मिळेल. यामध्ये 120 जीबी एसएसडी आणि 4 जीबी डीआर देखील देण्यात आलेला आहे. चांगल्या साउंड क्वालिटीसाठी यात 2000 वॉटच्या जेबीएल स्पीकर्स इन बिल्ट वूफर सोबत मिळेल. कनेक्टिविटीसाठी यामध्ये युएसबी पोर्ट्स, ब्लूथूट 5.0 आणि एचडीएमआय सारखे फिचर्स मिळतील.

(Source)

कंपनीने या आधी भारतीय बाजारात अल्ट्राअँड्राईड टिव्ही सादर केला होता. या 32 इंच टिव्हीची किंमत 11,499 रूपये आहे.

Leave a Comment