खंडेरायाची 42 किलोंची तलवार भाविकाने उचलली दातांनी

जेजूरीतील खंडोबा मंदिर हे जगभरात प्रसिध्द आहे. दरवर्षी येथे दसऱ्याच्या निमित्ताने भंडारा उत्सावासाठी, दसरा साजरा करण्यासाठी लांबून लोक येत असतात. या काळात भंडाऱ्याने संपुर्ण मंदिर परिसर सोन्यासारखा झळाळून उठतो.

(Source)

याचबरोबर येथील 42 किलो वजनाची तलवार उचण्याची स्पर्धा देखील लोकप्रिय आहे. कारण भाविक ही तलावर स्वतःच्या दातांनी उचलतात. अनेक भाविक या स्पर्धेत उत्साहाने भाग घेत असतात. यावर्षी एका भाविकाने एका व्यक्तीला आपल्या पाठीवर बसवत 42 किलो वजन असलेली तलावर दाताने उचलली.

(Source)

दसऱ्याच्या निमित्ताने भंडारा उधळत मंदिराला पालखीचे प्रदक्षिणा घातली जाते. मर्दानी दसरा मोठ्या उत्साहात या वेळी जेजूरीत पार पडतो.

Leave a Comment