सैफ अलीच्या ‘लाल कप्तान’ची नवी झलक तुमच्या भेटीला


आगामी ‘लाल कप्तान’मध्ये अभिनेता सैफ अली खान मुख्य भूमिकेत झळकणार आहे. तो नागा साधूच्या भूमिकेत या चित्रपटात झळकणार आहे. काही पोस्टर्स यापूर्वी रिलीज करण्यात आली होती. याची पहिली झलक असलेला टिझर व्हिडिओ नुकताच रिलीज करण्यात आला. यात त्याचा लूक आपण पाहिला असेल. आता या चित्रपटाचे एक नवेकोरे पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीस आले आहे.


सैफ अली खानचा हा एक पिरीयड ड्रामा आहे. यात त्याची भूमिका खूपच आकर्षक आहे. तो यात एका नागा साधूची भूमिका साकारत आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन नवदिप सिंह यांनी केले आहे.

Leave a Comment