हे आहेत टीक-टॉकचे टॉप टेन व्हिडीओ


टीक-टॉकवरील व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होताना दिसत असतात. या व्हिडीओ फेसबूक, ट्विटर, व्हॉट्सअपवर देखील शेअर केल्या जातात. भारतात देखील लहान मुलांपासून ते मोठ्यापर्यंत सर्वांनाच टीक-टॉकचे मोठ्या प्रमाणात वेड आहे. लाईक आणि व्ह्युजसाठी लोक काहीही करतात. असेच टिकटॉकचे टॉप-10  व्हिडीओ आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.
नुडल्स बनवण्याची पध्दत –
टिकटॉकवर हा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये दाखवण्यात आले आहे की, चाउमीनच्या आधी नुडल्स कसे बनतात. व्हिडीओमध्ये दिसते की, एक व्यक्ती घाण फर्शीवर नुडल्स बनवत आहे.

चुकीच्या ट्रकमध्ये रेती टाकल्यावर …  –
या फनी व्हिडीओला आतापर्यंत 56 हजारांपेक्षा जास्त लाईक्स मिळाले आहेत. व्हिडीओमध्ये दिसते की, रेती टम्परच्या जागी ट्रकमध्ये टाकली आहे. ट्रकमधील ही रेती काढण्यासाठी मशीनचा वापर करावा लागला.

श्वास रोखायला लावणारा झोका –
या व्हिडीओला मोठ्या प्रमाणात शेअर करण्यात येत आहे. व्हिडीओमधील झोका हा डोंगरावर बनवण्यात आला आहे आणि लोक झोका घेत आहेत. या व्हिडीओबघून अनेकजण आश्चर्यचकित झाले असतील.

अमिताभ बच्चन यांचा डुप्लिकेट  –
अमिताभ बच्चन यांच्या डुप्लिकेटचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये हा डुप्लिकेट ‘कालिया’ चित्रपटातील गाणे ‘दुनिया को दिखा देंगे’वर नाचत आहे.

पंजाबी गाण्यावर दमदार अँक्टिंग –
पंजाबी गाणे लहंगा युट्युबवर लोकांच्या पसंतीस उतरले. त्यानंतर हे गाणे टिकटॉकवर देखील हिट झाले. या मुलीने केलेल्या गाण्याला लाखो लाईक्स मिळाले आहेत.

मित्राला बनवले सिंबा –
यावर्षी प्रदर्शित झालेला लायन किंग चित्रपट जगभरातील लोकांना आवडला. या चित्रपटातील सिंबाचा राजतिलक करतानाचा एक सीन चांगला व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये युजरने आपल्या मित्राचे लोंच्याने राजतिलक केले आहे.

घरामध्ये बनवली राखी –
राखी बनवण्याचा हा व्हिडीओ व्हायरल होत आहे. झटपट घरच्या घरी राखी बनवण्याचा हा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

सिंबाला लिप्सटिक –
एक मुलगी आपल्या मित्राच्या माथ्यावर लिप्सटिकने टिळा लावत आहे. सिंबाचा हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.

देश स्वच्छ ठेवा –
स्वच्छ भारत अभियानाने अनेक लोक जागृक झाले आहेत. या व्हिडीओमध्ये दिसते की, लोक एकमेकांना देश स्वच्छ ठेवण्यास सांगत आहेत.

मुलाने वडिलांना ओळखलेच नाही  –
या व्हिडीओ टिकटॉकवर टॉप ट्रेंडिग लिस्टमध्ये आहे. या व्हिडीओमध्ये मुलगा आईला लग्नाचा अल्बम दाखवत विचारत आहे की, मम्मी हे कोण आहेत? मम्मी सांगते की, हे तुझे वडिल आहेत. त्यावर मुलगा उत्तर देतो की, पप्पा जर एवढे हँडसम होते तर आपण या म्हताऱ्याबरोबर काय करत आहोत. या व्हिडीओ लोकांना खूप आवडत आहे.

Leave a Comment