चक्क मगरीला अजगराने गिळले, भयानक फोटो झाला व्हायरल


सोशल मीडियावर सध्या एक भयानक फोटो व्हायरल होत आहे. एका अजगराने ऑस्ट्रेलियन फ्रेशवॉटर मगरीला गिळले आहे.  या अजगराचा फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. क्विसलॅंडमधील माउंट केसा येथील एका व्यक्तीने हा फोटो काढला असून, ऑस्ट्रेलियाच्या जीजी वाइल्ड लाइफ रेस्क्यूने हा फोटो 1 जूनला शेअर केला होता.
<iframe src=”https://www.facebook.com/plugins/post.php?href=https%3A%2F%2Fwww.facebook.com%2FGGwildliferescueinc%2Fphotos%2Fa.1031779743612140%2F2105205379602899%2F%3Ftype%3D3&width=500″ width=”500″ height=”502″ style=”border:none;overflow:hidden” scrolling=”no” frameborder=”0″ allowTransparency=”true” allow=”encrypted-media”></iframe>
फोटो शेअर करत त्यांनी लिहिले होते की, ऑस्ट्रेलियाचा दुसऱ्या क्रंमाकाचा सर्वात मोठा साप आणि ऑस्ट्रेलियन फ्रेशवॉटर मगरीचा शानदार फोटो काढण्यात आले आहे. या फोटोला मार्टिन मुलरने काढले आहे.
<iframe src=”https://www.facebook.com/plugins/post.php?href=https%3A%2F%2Fwww.facebook.com%2FGGwildliferescueinc%2Fphotos%2Fa.1031779743612140%2F2105205386269565%2F%3Ftype%3D3&width=500″ width=”500″ height=”502″ style=”border:none;overflow:hidden” scrolling=”no” frameborder=”0″ allowTransparency=”true” allow=”encrypted-media”></iframe>
फोटो शेअर केल्यानंतर व्हायरल झाला असून, आतापर्यंत 42 हजार पेक्षा अधिक लोकांनी शेअर केली आहे. तर 20 पेक्षा अधिक रिएक्शन्स आले आहेत.

अजगर खालच्या जबड्याच्या मदतीने तोंडाला मोठ्या प्रमाणात उघडू शकतो. यामुळे हरण, मगर, सारखे प्राणी तो सहज गिळू शकतो.  याचबरोबर अजगर माणसाला देखील सहज गिळू शकतो. हा ऑलिव अजगर ऑस्ट्रेलियामध्ये आढळून येतो. याची लांबी 13 फूटपर्यंत असते.

Leave a Comment