सोशल मीडियावर व्हायरल होत आहे सोनेरी मिया खलिफा


पुन्हा एकदा सोशल मिडियावर आपला बोल्ड व्हिडिओ शेअर करत पॉर्नस्टार मिया खलिफाने नेटक-यांची झोप उडवली आहे. सोशल मिडियावर तिच्या या व्हिडिओमुळे खळबळ उडाली आहे. तिने यावेळी इंस्टाग्रामवर आपला एक व्हिडिओ शेअर केला आहे. ती या व्हिडिओत सोन्यात न्हाऊन निघाली आहे. नेटकरीही सोशल मिडियावर हा व्हिडिओ पाहून हैराण झाले आहेत. तिचा हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे.


या व्हिडिओ खाली मियाने मस्करी करत जेव्हा तुम्ही डोळ्यांच्या इशा-यांनी वेटर्सचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करता, मात्र हे काम करत नाही, असे म्हटले आहे. आतापर्यंत 27 लाख लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे. मियाचा सोशल मिडियावर जबरदस्त असा चाहता वर्ग आहे. तिचे 16 मिलियनपेक्षा ही जास्त फोलोअर्स इंस्टाग्रामवर आहेत.


आपल्या चाहत्यांसोबत मिया ब-याचदा आपले हॉट व्हिडिओज आणि फोटोज शेअर करत असते. मियाने पॉर्न इंडस्ट्रीमधून संन्यास घेतल्यानंतर स्पोर्ट्स होस्ट करण्याचे काम सुरु केले. तिने अलीकडेच आपल्या शेफ बॉयफ्रेंड रोबर्ट सैंडबर्गसह साखरपुडा केला.

Leave a Comment