या दिवशी रिलीज होणार श्रद्धा-सुशांतचा ‘छिछोरे’


आगामी ‘छिछोरे’ या चित्रपटाद्वारे पहिल्यांदाच अभिनेता सुशांत सिंग राजपूत आणि श्रद्धा कपूर हे स्क्रिन शेअर करणार आहेत. सोशल मीडियावर नुकताच या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यानचा एक व्हिडिओ शेअर करण्यात आला असून त्याद्वारे या चित्रपटाच्या रिलीज डेट देखील जाहीर करण्यात आली आहे.


‘छिछोरे’ हा कॉमेडी चित्रपट असणार असून नितेश तिवारी हे या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत. ज्यांनी आमिर खानचा सुपरडूपर हिट दंगल चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. हा चित्रपट ३० ऑगस्ट रोजी रिलीज होणार आहे.

Leave a Comment