अमिषा पटेलचे पुन्हा एकदा हॉट फोटोशूट


अभिनेत्री अमिषा पटेलने ऋतिक रोशनसोबत कहो ना प्यार है या चित्रपटाच्या माध्यमातून हिंदी सिनेसृष्टीत प्रवेश केला. तिच्या या चित्रपटातील भूमिकेचे प्रेक्षकांकडून कौतूक देखील झाले. त्यानंतर गदर चित्रपटात भूमिका साकारून तिने आपले अभिनय कौशल दाखवून दिले. काही काळापासून अमिषा बॉलीवूडपासून दूर आहे. पण ती सोशल मीडियाच्या माध्यमातून ती आपल्या चाहत्यांच्या संपर्कात असते. त्यातच ती आपले बोल्ड फोटो देखील शेअर करत असते आणि टीकेची धनी बनते. नुकतेच तिने असेच काहीसे फोटो सोशल मीडियात शेअर केले आहेत. त्यात ती खूपच बोल्ड दिसत आहे.

View this post on Instagram

💖💖💖💖💖

A post shared by Ameesha Patel (@ameeshapatel9) on

View this post on Instagram

💋💋🌈🌈🌈🌈

A post shared by Ameesha Patel (@ameeshapatel9) on

View this post on Instagram

💋💋💋

A post shared by Ameesha Patel (@ameeshapatel9) on

Leave a Comment