हा व्यक्ती आहे ७००० कार आणि सोन्याच्या विमानाचा मालक

brunai
ब्रनेई : जगातील सर्वात श्रीमंत लोकांमध्ये ब्रनेईचे सुलतान हसनल यांचे नाव घेतळे जाते. या मागचे कारण तेलांच्या विहिरी हे आहे. सुलतान यांना पहिल्यांदा १९८० मध्ये सर्वात श्रीमंत व्यक्तीचा खिताब मिळाला होता. त्यानंतर १९९० मध्ये बिल गेट्स यांनी हा किताब मिळवला. सुलतान यांची संपत्ती एकूण १.२४ लाख कोटी एवढी आहे.
brunai1
गाड्यांचे कलेक्शन करायला हसनल यांना खूप आवडते. फरारी वॅगनाजेशंस, एस्टन मार्टीन आणि बेंटलेसह अनेक महागड्या गाड्या त्यांच्या ताफ्यात आहेत. हसनल यांच्या गॅरेजमध्ये जवळपास ७००० गाड्या आहेत. यामध्ये ६०० मर्सिडीज, ३०० फरारी आणि एक सोन्याचे विमान आहे. यांच्या ३ कारची किंमत जवळपास ५ बिलियन डॉलर आहे. त्यांच्याकडे एक गोल्ड प्लेटेड कार पण आहे. १७८८ खोल्यांची महल आणि छतवर लोन्याचे प्लेट्स आहेत. महलापेक्षा हसनल यांचे विमान कमी नाही. त्यांच्या विमानामध्ये लिविंग रूम, बेड रूम आणि खूप सोने देखील आहे.

1 thought on “हा व्यक्ती आहे ७००० कार आणि सोन्याच्या विमानाचा मालक”

Leave a Comment