लग्नाच्या 2 महिन्यांनंतर प्रियंकाला गेले दिवस?

priyanka-chopra
काही दिवसांपूर्वी बीटाऊनची देसी गर्ल म्हणजे अभिनेत्री प्रियंका चोप्रा व्हेलेंटाईन डेच्या दिवशी एक फोटो शेअर केल्यानंतर चर्चेत आली होती. पण आता प्रियंका एका वेगळ्याच गोष्टीमुळे चर्चेत आली आहे, ज्यामुळे तिच्या चाहत्यांना जोरदार धक्का बसू शकतो.
priyanka-chopra1
याबाबत असे म्हटेल जात आहे कि निक जोनास लवकरच खुशखबर देणार आहे. यामागे कारण असे आहे कि लग्नाच्या 2 महिन्यांनंतरच प्रियंका दिवस गेले आहेत. काही दिवसांपासून प्रियंकाचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्यात ती 2 महिन्यांची गरोदर दिसत आहे. या फोटोत प्रियंकाने टाईट फीट ड्रेस घातला असल्यामुळे त्यात तिचे पोट आलेले दिसत असल्यामुळेच ती गरोदर असल्याच्या बातम्या येत आहेत. तर काहींनी या बातमीवर शिक्कामोर्तब देखील केले आहे.
priyanka-chopra2
पण अद्याप हे वृत्त खरे आहे कि खोटे समोर आलेले नाही. पण काहींचे असे म्हणने आहे की, प्रियंका आणि निक अजून गरोदर असल्याची बातमी उघड करू इच्छित नाहीत. अर्थात, मागे एका इंटरव्ह्यूमध्ये निक म्हणाला होता मी लवकरच फॅमिली हवी आहे. प्रियंकानेही त्याला दुजोरा दिला असल्यामुळे प्रियंका गरोदर आहे, ही बातमी खरी असू शकते.

Leave a Comment