लग्नानंतर ईशा अंबानीचा हाॅट अंदाज, पाहा फोटो

isha-ambani
रिलायन्स उद्योगाचे प्रमुख मुकेश अंबानी यांची कन्या ईशा अंबानी हीचे 12 डिसेबरला उद्योगपती आनंद पीरामल यांच्या सोबत लग्न झाले. हा सर्वात मोठा विवाहसोहळा ठरला यात काही शंकाच नाही. या लग्नसोहळाने संपूर्ण जगाचे लक्ष वेधले. बॉलिवुड, क्रिकेट आणि राजकारण अशा सर्वच क्षेत्रातील व्यक्तीने या लग्नाला हजेरी लावली होती.
isha-ambani1
लग्नानंतर ईशा अंबानीने एका मॅगझिनसाठी फोटो शूट केला आहे. लग्नानंतर ईशा अंबानी यांचा हा पहिलाचा फोटो शूट आहे. यामध्ये ईशा अंबानी अतिशय सुंदर दिसत आहे.
isha-ambani2

isha-ambani3

isha-ambani4

isha-ambani5

Leave a Comment