व्हिडिओ : दीपिकाने सिम्बाच्या सक्सेस पार्टीत रणवीर या नावाने मारली हाक

ranveer-singh
बॉक्स ऑफिसवर अभिनेता रणवीर सिंहच्या ‘सिम्बा’ चित्रपटाने तुफान कमाई केली. या चित्रपटाच्या निर्मात्यांनी काही दिवसांपूर्वीच एका सक्सेस पार्टीचे आयोजन केले होते. रणवीरची पत्नी दीपिका पादुकोणनेही यावेळी हजेरी लावली होती.

View this post on Instagram

My Cheerleader 😍❤️😘🥂 @deepikapadukone

A post shared by Ranveer Singh (@ranveersingh) on


दीपिका रणवीरचा ‘सिम्बा’ सुपरहिट झाल्यामुळे फारच आनंदी झाली आहे. अशातच आपल्या इन्स्टाग्रामवर रणवीरने एक व्हिडिओ शेअर केला. तिचा आनंद त्यात चाहत्यांना पाहायला मिळत आहे. दीपिका यावेळी हातात वाईनचा ग्लास घेऊन पांढऱ्या रंगाच्या शर्टमध्ये ‘ऐ आया पोलीस’ अशी चित्रपटातील एक लाईन म्हणून नाचत आहे.

या व्हिडिओला रणवीरने माय चिअरलीडर असे कॅप्शन दिले आहे. रणवीरशिवाय सिम्बा चित्रपटात सारा अली खानने भूमिका साकारली आहे. या चित्रपटाने अवघ्या १२ दिवसांत २०० कोटींपर्यंतची कमाई केली आहे. तसेच यात अक्षय कुमार आणि अजय देवगन यांनी केमिओची भूमिका साकारली होती.

Loading RSS Feed

Leave a Comment