पुढील महिन्यापासून महागणार हजामत

hair-cutting
पुणे : महागाई भडका वारंवार होत असतानाचा पुरूषांच्या आयुष्यातील अविभाज्य घटक असलेल्या दाढी कटिंगचे दरही आता वाढणार असल्यामुळे पुणेकरांसाठी आता दाढी कटिंगही महागणार आहे. महाराष्ट्र नाभिक महामंडळाच्या पुणे शहर शाखेतील सर्वसाधारण सभेत हा निर्णय घेतला गेला. साधी कटिंग १०० रूपये, तर साधी दाढी करण्यासाठी ५० रूपये आकारले १ नोव्हेंबरपासून जातील. यापूर्वी साध्या कटिंगसाठी ८० रूपये आकारले जायचे, तर दाढीसाठी ५० रूपये पण आता हे दर १ नोव्हेंबरपासून वाढवण्यात येणार आहेत.

Leave a Comment