रशिया बद्दल काही आश्चर्यकारक आणि रोचक तथ्ये; सेक्ससाठी मिळते एका दिवसाची सुटी

russia
आज आम्ही तुम्हाला रशियाबद्दल असे काही आश्चर्यकारक आणि रोचक तथ्ये सांगणार आहोत, त्याविषयी कदाचित तुम्हाला माहिती नसेल. रशियाची एकुण लोकसंख्या १४ कोटी २९ लाख एवढी आहे. यात महिलांची संख्या पुरुषांपेक्षा जास्त आहे.
russia1
त्यात पहिले म्हणजे येथे सेक्स करण्यासाठी एक दिवसाची सुट्टी दिली जाते. वाटले ना आश्चर्य ? होय, पण हे खरे आहे. रशियात प्रत्येक वर्षी १२ डिसेंबरला कर्मचाऱ्यांना आपल्या लाईफ पार्टनरसोबत वेळ घालवण्यासाठी सुट्टी दिली जाते. हे सर्व काही देशातील जन्मदर वाढवण्यासाठी असे केले जाते. त्यातच तर यापेक्षाही जास्त आश्चर्य तुम्हाला हे ऐकून होईल की, या दिवसानंतर बरोबर ९ महिन्यांनी कोणाचे मुल जन्माला आले, तर त्याला कंपनीकडून कार रोख बक्षिसासह कार किंवा फ्रिज दिला जातो.
russia2
रशियामधील लोकांच्या एका अजब परंपरेनुसार घरात शिट्टी नाही वाजवू शकत. असे केल्याने घरात ठेवलेले पैसे खिडकीतून उडून जातात असा समज आहे. या देशातील कायद्यानुसार मुलांना तृतियपंथीविषयी माहिती देणे बेकायदेशीर आहे. असे केल्यास शिक्षाही ठोठावली जाऊ शकते. येथे धूळीने माखलेली गाडी चालवणे बेकायदेशीर आहे. असे केल्यास तो गुन्हा ठरतो. दरवर्षी बबल बाबा नावाने एका फेस्टीवलचे आयोजन रशियात करण्यात येते. या फेस्टीवलमध्ये लोक सेक्स टॉयसोबत पाण्यात पोहण्यासाठी उतरतात.
russia3
एका सर्वेनुसार, प्रत्येक रशियन वर्षभरात ४०८ गॅलन दारु पितो. डॉक्टर्सच्या मते याचा अर्धा हिस्साही एका व्यक्तीच्या आरोग्यासाठी हानीकारक असतो. रशियातील ७० ते ९० लाख लोक मास्कोच्या मेट्रो सिस्टीमचा वापर करतात. हि संख्या न्युयॉर्क आणि लंडन या दोन्ही शहरांच्या पब्लिक ट्रांस्पोर्टपेक्षाही जास्त आहे. रशियातील श्रीमंत लोक रस्त्यावरील ट्राफिक वाचवण्यासाठी अॅम्बुलंन्समधुन प्रवास करतात आणि याला तिथे कायदेशीर मान्यता आहे. त्याचबरोबर जगातील सर्वात जास्त श्रीमंत लोक मॉस्को शहरात राहतात.

Leave a Comment